शोधक सहमत आहेत की तेल आणि कोळसा यांसारख्या जीवाश्म इंधनांच्या ज्वलनामुळे ग्रीनहाऊस वायू हवेत पसरतात आणि हे वायू बहुतेक उष्णता वाढवण्यास कारणीभूत आहेत. आणखी एक कारण म्हणजे जंगलतोड (झाडे तोडणे). झाडे हवेतून कार्बन डायऑक्साइड, जो एक ग्रीनहाऊस वायू आहे, शोषून घेतात.
सूर्याची उष्णता, कारखाने, उद्योग, वाहनांसाठी आणि उद्योगासाठी वापरल्या जाणार्या इंधनाची वापर इत्यादी.
प्रदूषण
रासायनिक पदार्थ, वाष्प
कारखाने आणि गाड्या हवेचे प्रदूषण करतात, शिक्षणाची कमतरता, नद्या आणि समुद्र टँकरमधील तेलाने प्रदूषित झाले आहेत, झाडांचे नाश.
pollution
सर्वात जवळजवळ सर्व उद्योग आणि त्याचे उत्पादने जागतिक तापमान वाढवण्यास कारणीभूत आहेत.